पेरनोली हे आजरा तालुक्यातील गाव असून आजरा मुख्य शहरापासून सुमारे 14.8 किमी अंतरावर आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येथील जैवविविधतेमुळे पेरनोली पठार विशेष प्रसिद्ध आहे.