गडहिंग्लज
गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे गडहिंग्लज तालुक्याचे मुख्यालय तसेच गडहिंग्लज उपविभागाचे मुख्यालय असून येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासन चालविले जाते.
हे शहर हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या, व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने गडहिंग्लज हे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
शहरात प्रामुख्याने हिंदू धर्मीय नागरिक वास्तव्य करतात. तसेच मुस्लिम आणि इतर धर्मीय नागरिकही येथे गुण्यागोविं..
Read more